भारतीय नौदलात लघुसेवा आयोग अधिकारी बॅच प्रवेशासाठी एकूण ४० जागा
भारतीय नौदलातील लघुसेवा आयोग अधिकारी बॅच (शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर) करिता जानेवारी-२०२२ पासून सुरु होणाऱ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.…