भारतीय टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४० जागा

भारतीय टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेड (ITI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४० जागा
स्टाफ नर्स, ऑपरेशन थिएटर सहाय्यक, एक्स-रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, कनिष्ठ फार्मासिस्ट, रिसेप्शनिस्ट आणि मदतनीस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

> भारत सरकार आयकर विभागात विविध पदांच्या १५५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.