दादरा- नगर- हवेली वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालयात एकूण १५ जागा

दादरा आणि नगर हवेली येथील वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा 
सहाय्यक प्राध्यापक व शिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –  वैद्यकीय आणि आरोग्य सेवांचे संचालक, सामुदायिक आरोग्य केंद्र परिसर, किल्ला परिसर, मोती दमण, पिनकोड- ३९६ २२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जुलै २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.