भारतीय रेल्वेच्या मध्य (भुसावळ) विभाग मध्ये विविध पदांच्या एकूण १३ जागा

भारतीय रेल्वेच्या मध्य (भुसावळ) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
जीडीएमओ डॉक्टर, इंटेंसिव्हिस्ट आणि फिजिशियन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

> भारत सरकार आयकर विभागात विविध पदांच्या १५५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.