मुदतवाढ – आयबीपीएसच्या स्पेशल ऑफिसर पदांच्या १००७ जागा
बँकिंग कर्मचारी निवड संस्था (IBPS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १००७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक २८ जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ…