Browsing Category

Ex- Announcement

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १० जागा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १० जागा सहसचिव, अतिरिक्त अंतर्गत लेखा परीक्षक…

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (BMC) यांच्या आस्थापनेवरील परिसेविका पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. परिसेविका पदाच्या २ जागा शैक्षणिक पात्रता –…

नागपूर महामेट्रो रेल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १० जागा

महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १० जागा अतिरिक्त मुख्य…

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या एकूण ३ जागा

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. सदस्य पदांच्या एकूण ३ जागा शैक्षणिक पात्रता –…

नागपूरच्या विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणात विविध पदांच्या ९ जागा

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ९ जागा प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत…

महिला-बाल विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १९५ जागा

महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या महिला व बाल विकास विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १९५ जागा…

वाशीम जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा 

जिल्हा परिषद, वाशीम यांच्या आस्थापनेवरील  डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या ५ जागा शैक्षणिक पात्रता –…

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (नागपूर) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांच्येया थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ३ जागा TGT, क्राफ्ट ड्रॉइंग आणि अवांतर…

दमण आणि दीव प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २१ जागा

केंद्र शासित प्रदेश असलेल्या दमण आणि दीव प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविधर पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २१ जागा असिस्टंट कम…

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत विविध एकूण पदांच्या २ जागा

सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २ जागा सिव्हील इंजीनियर आणि नगर नियोजन…