नागपूरच्या विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणात विविध पदांच्या ९ जागा

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत पोलिस अधिकारी आणि अधीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची  तारीख – दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी मुलाखती करिता उपस्थित राहाणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा  पत्ता – बैठक हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर, नागपूर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.