Browsing Category

Ex- Announcement

नागपूर वायुसेना विद्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २६ जागा

वायुसेना विद्यालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २३ जागा पीजीटी, टीजीटी, पीआरटी, एनटीटी,…

नागपूर दक्षिण- पूर्व- मध्य रेल्वेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३ जागा

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (नागपूर) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ३ जागा सेवानिवृत्त…

परभणी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात एकूण २८ जागा

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, परभणी यांच्या आस्थापनेवरील विविध अशासकीय सदस्य पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. अशासकीय सदस्य पदांच्या २२…

नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या २ जागा

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात…

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण २१ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील उपअभियंता, उपसंचालक, मुख्य खोदण अभियंता, सहायक रसायनी, सहायक आयुक्त, सहायक संचालक, रेशीम विकास अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी …

भारतीय तंत्रज्ञान संस्था (गोवा) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २ जागा

भारतीय तंत्रज्ञान संस्था, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविश पदांच्या २ जागा अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा…

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळामध्ये विविध पदांच्या एकूण २० जागा

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत विविध पदांच्या एकूण २० जागा…

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३० जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदाच्या एकूण ३०  जागा प्रकल्प अभियंता,…

अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात विविध पदांच्या ४ जागा

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ४ जागा महाव्यवस्थापक आणि…

नागपूर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभागात एकूण २८ जागा

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या २८ जागा अशासकीय सदस्य…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});