मुंबई येथील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांच्या ७ जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
चिकित्सक, ऍनेस्थेसिया, सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, वैद्यकीय अधिकारी आणि योग प्रशिक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १६ मे २०२३ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा  पत्ता –  कर्मचारी राज्य विमा महामंडळ हॉस्पिटल, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई, पिनकोड- 400018

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.