नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या १० जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किँवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 विविध पदांच्या एकूण १० जागा
प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, भूखंड क्र. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर, पिनकोड- 441108

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.