दादरा-नगर-हवेली शिक्षण संचालनालयामध्ये विविध पदांच्या १३ जागा

शिक्षण संचालनालय, दादरा आणि नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील विविध  एकूण पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
पदव्युत्तर शिक्षक, वरिष्ठ व्याख्याता आणि व्याख्याता पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक १५, २१, २५ मे २०२३  पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पदांनुसार पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.