Browsing Category
Ex- Announcement
चंद्रपूर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध पदांच्या एकूण ६ जागा
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन)/ ऑनलाइन (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.…
एक्सीम (Exim) बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा
एक्सीम बँक (Exim Bank) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिकारी पदांच्या एकूण ६ जागाशैक्षणिक पात्रता - पदांनुसार सविस्तर…
नागपूर सुधार प्रन्यासच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा
नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
शहरी नियोजक पदांच्या ५ जागाशैक्षणिक पात्रता – पदांनुसार…
जळगाव राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १०३ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या…
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत विविध पदांच्या ४६२ जागा
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४६२ जागा
सहाय्यक…