केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत विविध पदांच्या ४६२ जागा
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४६२ जागा
सहाय्यक संचालक, कंपनी अभियोजक, उपअधीक्षक बागायतशास्त्रज्ञ, उपवास्तुविशारद, सहाय्यक निबंधक, उपसहाय्यक संचालक, विशेषज्ञ (श्रेणी-३) सहाय्यक प्राध्यापक, विशेषज्ञ (श्रेणी-३), वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, उपकेंद्रीय गुप्तचर अधिकारी/ तांत्रिक, शास्त्रज्ञ ‘ब’, सहाय्यक संचालक, उपसंचालक, सहाय्यक संपादक, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक खाण भूगर्भशास्त्रज्ञ, सहाय्यक खनिज अर्थशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, कनिष्ठ खाण भूगर्भशास्त्रज्ञ, सहाय्यक संचालक, विभागीय वैद्यकीय अधिकारी, आयुर्वेदिक चिकित्सक, होमिओपॅथिक चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जनपदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.