जळगाव जल्ह्यातील उपविभागांतर्गत पोलिस पाटील पदांच्या ३४४ जागा
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर, अमळनेर, भुसावळ, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत पोलिस पाटील पदांच्या एकूण ३४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात…