विविध राष्ट्रीय बँकांच्या आस्थापनेवर लिपिक पदांच्या एकूण ४०४५ जागा

देशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवरील लिपिक एकूण ४०४५ जागा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लिपिक पदाच्या ४०४५ जागा
लिपिक (क्लार्क) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतील पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्ष ते २८ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष तसेच अपंग उमेदवारांना १० वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुला आणि इतर मागासवर्गीयांसाठी ८५०/- रुपये तसेच अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांसाठी १७५/- रुपये राहील.

परीक्षा – ऑगस्ट/ सप्टेंबर/ आक्टोबर २०२३ मध्ये सामाईक परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.