मॉयल लिमिटेड (नागपूर) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २१ जागा

नागपूर येथील मॉयल लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत  आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि व्यवस्थापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ ऑगस्ट  २०२३ पर्यंत विविध पद्धतीने अर्ज करता येतील.

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहाhttps://drive.google.com/file/d/1jyIhdo12tV5Rb5Xp-AzSE00d8XZyw4AS/view?usp=sharing

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.