Browsing Category

Ex- Announcement

कर्मचारी राज्य विमा निगम (मुंबई) विविध पदांच्या एकूण ४३ जागा

कर्मचारी राज्य विमा निगम, मुंबई (ESIC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. विविध पदांच्या एकूण ४३ जागा वरिष्ठ निवासी, पूर्णवेळ/…

चंद्रपूर महावितरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६१ जागा

महावितरण, चंद्रपूर (Mahavitaran) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ६१ जागा पदवीधारक, पदविकाधारक पदांच्या…

नागपूर सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८ जागा

सामान्य रुग्णालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ८ जागा लॅब टेक्निशियन, सल्लागार…

सर्वोच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ९ जागा

सर्वोच्च न्यायालय (सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ९ जागा सल्लागार,…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});