परभणी जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण १९ जागा

परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारनकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा
विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एनएचएम कार्यालय, तिसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हा रुग्णालय, परभणी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –दिनांक १० व ११ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

मुलाखतीची तारीख – दिनांक १४ सप्टेंबर २०२१ रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे .

# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.