उल्हासनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा

उल्हासनगर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
फिजिशियन, भूलतज्ज्ञ आणि बालरोगतज्ञ पदांच्या जागा

शैक्षणीक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – प्रतिमाह २,५०,०००/- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर, जि. ठाणे.

मुलाखतीची तारीख – दिनांक ७ सप्टेंबर २०२१ रोजी १०.०० वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे.

# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.