नागपूरच्या वेस्टर्न कोलफिल्डच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२८१ जागा

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, नागपुर यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण ३४९ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरतीच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Tushar Khade says

    मु पो सवना ता महागाव जि यवतमाळ

Comments are closed.