गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
सल्लागार, लघुलेखक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक६ ते १५ सप्टेंबर २०२१ दरम्यान अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली

# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.