लातूर विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ११४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत लातूर विभागातील आरोग्य विभाग, बीड/ नांदेड/ उस्मानाबाद आणि लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११४ जागा
बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/ समुपदेशक मेडिसिन, अनेथेटिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, सूक्ष्मजैविक, वैद्यकीय अधिकारी आयुष, एमओ आरबीएसके, एमओ एमबीबीएस, सुपरवायझर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, एमओ पूर्णवेळ, सल्लागार, फिजिओथेरपिस्ट, एससीडी समन्वयक, सुविधा व्यवस्थापक, दंत आरोग्यशास्त्रज्ञ , लसीकरण फील्ड मॉनिटर, मानसोपचारतज्ज्ञ, कार्डिओलॉजिस्ट, योग थेरपिस्ट, समाजसेवक, प्रोग्राम समन्वयक आणि स्त्रीरोगतज्ज्ञ पदांच्या जागा

हे पण वाचा >> नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १८० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – ddhs.latur-mh@gov.in

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.