इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ५ जागा

इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
प्रकल्प साइट अभियंता आणि अतिरिक्त महाव्यवस्थापक (वित्त)/ जेटी महाव्यवस्थापक (वित्त)/ उप महाव्यवस्थापक (वित्त) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मे २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड, ४ था मजला, निर्माण भवन, मुंबई पोर्ट ट्रस्ट बिल्डिंग, एम. पी. रोड, माझगाव (ई), मुंबई, पिनकोड-४०००१०

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.