सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४ जागा

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सांगली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
आयटी हेड आणि चार्टर्ड अकाउंटंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मे २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मा. चेअरमन, सांगली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड, मुख्य कार्यालय, पद्मभूषण वसंत दादा पाटिल मार्ग, कर्मवीर भाऊराव पाटिल चौक, सांगली, पिनकोड-४१६४१६

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.