भरती रद्द – जुन्नर नगर परिषददेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा 

नगर परिषद, जुन्नर यांच्या आस्थापनेवरील ड्रायव्हर कम ऑपरेटर/ फायरमन (अग्निशामक) पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

फायरमन (अग्निशामक) पदांच्या २ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष आणि कमाल ३० वर्ष दरम्यान असावे.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – junnarmunicipal@gmail.com

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!!

Leave A Reply

Your email address will not be published.