कारगिल येथे जून महिन्यात खुल्या भारतीय सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

भारतीय सैन्य दलातील सामान्य कर्तव्य (जीडी), तांत्रिक, नर्सिंग सहाय्यक/ नर्सिंग सहाय्यक पशुवैद्यकीय, लिपिक/ स्टोअर कीपर तांत्रिक/ यादी व्यवस्थापन, ट्रेड्समन (दहावी पास) आणि ट्रेडमॅन (आठवी पास) पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक २६ ते ३० जून २०२० दरम्यान कारगिल येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सैन्यातील विविध पदांच्या जागा
सामान्य कर्तव्य (जीडी), तांत्रिक, नर्सिंग सहाय्यक/ नर्सिंग सहाय्यक पशुवैद्यकीय, लिपिक/ स्टोअर कीपर तांत्रिक/ यादी व्यवस्थापन आणि ट्रेड्समन (दहावी/ आठवी पास)

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.