गोवा लोकसेवा आयोगामार्फत सरकारच्या विविध पदांच्या एकूण ६१ जागा

गोवा लोकसेवा आयोगामार्फत राज्य गोआ सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६१ जागा
सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, कनिष्ठ चिकित्सक, शिक्षक, प्राध्यापक, नियोजन अधिकारी, सहयोगी प्राध्यापक, प्राचार्य, तांत्रिक अधिकारी आणि नागरी उड्डयन अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ मे २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.