कर्नाटक राज्य पोलिस दलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २८३४ जागा

कर्नाटक राज्य पोलिस दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८३४ जागा
विशेष राखीव पोलिस कॉन्स्टेबल, बॅन्ड्समन, आरएसआय, एसआरएसआय, एसआय आणि पीएसआय पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – २६७२ पदांकरिता दिनांक १८ मे २०२० ते १५ जून २०२० आणि  उर्वरित १६२ पदांकरिता दिनांक २६ मे २०२० ते २६ जून २०२० दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. shivanand k bargude says

    superrr job

Comments are closed.