राष्ट्रीय चाचणी एजन्सी (एनटीए) मार्फत जून २०२० मध्ये ‘यूजीसी-नेट’ परीक्षा

राष्ट्रीय चाचणी एजन्सी (एनटीए) मार्फत जून २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या ‘सहाय्यक प्राध्यापक’ आणि ‘कनिष्ठ संशोधन फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक ‘यूजीसी-नेट’ परीक्षेची अधिसूचना जाहीर झाली आहे. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मे २०२० आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करावी

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.