भारतीय रेल्वेच्या (चेन्नई ) इंटीग्रल कोच फॅक्टरीत विविध पदांच्या ६२ जागा

भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६२ जागा
वैद्यकीय व्यवसायी, नर्सिंग अधीक्षक आणि हाऊसकीपिंग सहाय्यक (सफाईवाला) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ मे २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.