औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ४४४ जागा 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४४४ जागा 
फिजिशियन, ड्युटी मेडिकल ऑफिसर, बधीकरण तज्ञ, चेस्ट फिजिशियन, इन्टेसीव्हिस्ट, बालरोग तज्ञ, शल्यचिकित्सक, नाक-कान-घसा तज्ञ, नेफ्रॉंलॉजी, स्टाफ नर्स, इन्चार्ज सिस्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, डीएमओ-२ आणि सफाईगार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – gmcaao@gmail.com

हे पण वाचा >> विविध पदांच्या पदभरती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (1)

जाहिरात पाहा (2)

जाहिरात पाहा (3)

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.