नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८० जागा

नवी मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८० जागा
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नर्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ८ ते १३ मे २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मीनाताई ठाकरे महानगरपालिका जनरल हॉस्पिटल, नेरुळ, मुंबई.

हे पण वाचा >> नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ५२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.