दिल्ली येथील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात सल्लागार पदांच्या ५ जागा 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सल्लागार पदांच्या एकूण ५ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार गणित/ पर्यावरण विज्ञान/ पर्यावरण व्यवस्थापन/ व्यवसाय प्रशासन/ अर्थशास्त्र/ पत्रकारिता विषयातील पदव्युत्तर पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० मे २०२० रोज पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, “परिवर्तन भवन”, पूर्व अर्जुन नगर, शाहदरा, दिल्ली, पिनकोड- ११००३२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.