मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या ४४ जागा
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून प्रत्यक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिक्षक पदांच्या एकूण ४४ जागा
शैक्षणिक पात्रता –…