मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या ४४ जागा

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून प्रत्यक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षक पदांच्या एकूण ४४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – आस्थापना विभाग, मीरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प)

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जुलै २०२२ पर्यंत प्रत्यक्ष पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.