ठाणे येथील कृषी विज्ञान केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा

महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, नागाव जि. ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
विषय विशेषतज्ञ, लघुलेखक आणि वाहनचालक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जुलै २०२२ पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. सहयोगी अधिष्ठाता, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई, पिनकोड- ४०००१२

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट १

अधिकृत वेबसाईट २

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Your email address will not be published.