ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या एकूण ३२ जागा
ठाणे महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, ठाणे कार्यक्रमाकरिता विविध पदांच्या एकूण ३२ जागा ११ महिन्याच्या करार तत्वावर भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत…