डोंबिवली येथील स्मार्ट कल्याण विकास महामंडळात विविध पदांच्या ३१ जागा

स्मार्ट कल्याण डोंबिवली विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, नेटवर्क अभियंता, जीआयएस अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता, सर्वेक्षक, पर्यवेक्षक आणि लिपिक कम टंकलेखक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीईओ, स्मार्ट कल्याण डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., सर्वोदय मॉल, एपीएमसी मार्केट जवळ, कल्याण (पश्चिम), ठाणे, पिनकोड- ४२१३०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमूना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.