मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या १४ जागा

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रसविका आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – नगरभवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, ३रा मजला, मीरा-भाईंदर महानगरपालिका, मांडली तलावाजवळ, भाईंदर, ठाणे, पिनकोड- ४०११०१

मुलाखतीची तारीख – दिनांक १२ व १३ ऑगस्ट २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहाणे आवश्यक आहे.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

>> औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ९२० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.