केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) मार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना तो खालील लिंकवरून पाहता येईल.
येथे निकाल पहा
अभ्युदय को-ऑप बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील ‘लिपिक’ पदांच्या जागा भरण्यासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो खालील संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेल्या लिपिक मुख्य परीक्षा (IBPS-CRP Clerks-VIII) या परीक्षेचा निकाल उपलब्ध झालासून उमेदवारांना तो खालील किंवा सबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येईल.
निकाल डाउनलोड करा
Visit us www.nmk.co.in
आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेल्या स्पेशालिस्ट ऑफीसर्स मुख्य परीक्षा (IBPS-CRP SPL-VIII) या परीक्षेचा निकाल उपलब्ध झालासून उमेदवारांना तो खालील किंवा सबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येईल.
निकाल डाउनलोड करा
…
आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेल्या प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी मुख्य परीक्षा (IBPS-CRP PO/MT-VIII) या परीक्षेचा उपलब्ध झालासून उमेदवारांना तो खालील किंवा सबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येईल.
निकाल डाउनलोड करा
…
भारतीय रेल्वे भरती बोर्ड मार्फत घेण्यात आलेल्या ग्रुप- डी पदाच्या ६२९०७ पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या प्रथम टप्प्यातील संगणकीय परीक्षेचा निकाल उपलब्ध करून देण्यात आला असून उमेदवारांना तो खालील सबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता येईल.…