नागपूर आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा निकाल उपलब्ध

नागपूर आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवरील अधीक्षक, वॉर्डन, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो सोबतच्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

निकाल डाऊनलोड करा

 


सौजन्य: श्रमिक कॉम्प्युटर, खडकेश्वर, औरंगाबाद.

Comments are closed.