अहमदनगर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांच्या वतीने २९३ बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सोमवार दिनांक १५ जुलै २०१७ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून गरीब आणि होतकरू पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती सभागृह, समर्थ शाळेसमोर, मिस्तबाग रोड, अहमदनगर’ येथे सकाळी १०:०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा ऑनलाईन नोंदणी करा

 


जाहिरात सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र,पत्रकार भवन,बीड.

Comments are closed.

Visitor Hit Counter