चंद्रपूर आदिवासी विकास विभागात कला शिक्षक पदाच्या एकूण १२ जागा

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत चिमूर येथील प्रकल्पात कंत्राटी शिक्षक (कार्यानुभव ) पदाच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २० जुलै २०१९ आहे.

शिक्षक (कार्यानुभव) पदाच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – एटीडी (आर्ट टीचर डिप्लोमा) अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदाराचे वय १८  ते ४३ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत संकेतस्थळ

 


 

Comments are closed.