माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात विविध पदांच्या एकूण १८ जागा

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने इंटरशिप करण्यासाठी संहिता लेखक, सोशल मीडिया संहिता लेखक, ग्राफिक डिझाईनर, व्हिडीओ ऑडिटर आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यक पदांच्या एकूण १८ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०१९ आहे.

इंटरशिप पदांच्या एकूण १८ जागा
संहिता लेखक पदाच्या ९ जागा, सोशल मीडिया संहिता लेखक पदाच्या ३ जागा, ग्राफिक डिझाईनर पदाच्या २ जागा, व्हिडीओ ऑडिटर पदाच्या २ जागा आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यक पदाच्या २ जागा

पात्रता – उमेदवार किमान ५०% गुणांसह जनसंवादातील पदवी आणि अनुभव किंवा कोणतीही पदवी किंवा फाईन/ अप्लाइड आर्टमधील पदविका/ पदवी आणि कोरल ड्रॉ, इन डिझाईन मधील अनुभव किंवा बारावी उत्तीर्ण किंवा संबंधित अभियांत्रिकी पदवीधारक असावा.

नोकरीचे ठिकाण – नागपूर विभाग, औरंगाबाद विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 


सौजन्य: श्री मल्टी सर्विसेस, औरंगाबाद.


Comments are closed.