अलिबाग शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात विविध पदांच्या ४६ जागा
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, अलिबाग, जि. रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात…