वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्थेच्या अंतर्गत विविध पदांच्या एकूण ९ जागा
भारत सरकारच्या कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभाग, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय अंतर्गत अनुदानित मदत संस्था असलेल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध बँकेत विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी…