पुणे महावितरण कंपनी आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४९ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४९ जागा
विजतंत्री/ तारतंत्री प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावीसह आयटीआय (विजतंत्री/ तारतंत्री) अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता , म रा वि वि कंपनी मर्यादित, रास्तापेठ शहर मंडळ कार्यालय, पुणे, ब्लॉक नं. २०४, पहिला मजला मानव संसाधन विभाग, पुणे- ४११०११ येथे अर्जाची प्रत सादर करणे आवश्यक असून अर्जदाराने अर्ज व मूळ कागदपत्र घेऊन दिनांक ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२१ दरम्यान कागदपत्र पडताळणीकरिता सदरील पाट्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहणे किंवा कार्यालयीन संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नोंदणी करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.