पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १११ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या आस्थापनेवरील मराठी व उर्दू माध्यम करिता सहाय्यक शिक्षक पदांच्या एकूण १११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक शिक्षक पदांच्या १११ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ सप्टेंबर २०२१ रोजी समक्ष अर्ज घेऊन उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई पुणे रास्ता आकुर्डी, पुणे- ३५

# केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण ३४९ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरतीच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Devising bhika jamadar says

    Teaching

Comments are closed.