पुणे येथील केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागात विविध पदांच्या १३ जागा

भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या महसूल विभागाच्या पुणे येथील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
इंजीनियर मेट , कारागीर, व्यापारी, सीमन, ग्रीझर आणि औद्योगिक अकुशल कामगार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता –Joint Commissioner of Customs, O/o the Commissioner of Customs, 4th Foolr, ‘C’ Wing, 41/A GST Bhawan, Sasson Road, Opp Wadai College, Pune- 411001

# स्टाफ सिलेक्शन कमिशन > कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
# केंद्रीय राखीव पोलीस दल > पॅरामेडिकल पदांच्या २४३९ जागा
# युनियन बँक ऑफ इंडिया > विविध पदांच्या एकूण ३४७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.