पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या १४० जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील माध्यमिक शिक्षण विभागात विविध पदांच्या एकूण १४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
सहाय्यक शिक्षक पदांच्या १४० जागा
शैक्षणिक…